• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंवाद यात्रा प्रचंड प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपवाघ .यांच्या जनसंवाद यात्रा दौरा सुरू झाला असून या दौऱ्यात विविध गावातून प्रचंड उत्साह व प्रतिसाद मिळत आहे कार्यकर्ते गावकरी सभेमध्ये आपल्या समस्या मांडताना दिसत आहेत. केंद्रात व राज्यात सरकारतर्फे प्रचंड महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालास कुठलाच स्थिर भाव नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी खेड्यांमध्ये बेरोजगार असलेले तरुण विविध गावातील समस्या जाणून घेण्यासाठी देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय शरदचंद्रजी पवार व माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने या संवाद यात्रेस सुरुवात झाली असून प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्ता व गावकऱ्यांची संवाद साधून समस्या जाणून घेतल्या जात आहेत.

यात्रा जुवारडी येथे आली असता ग्रामस्थांनी प्रमुख तीन मागण्या मायनर पाटचारी नदीजोड प्रकल्प दुरुस्ती करणे,वन्यप्राण्यांनि धुमाकूळ घालून पिकांचे केलेले नुकसान काढण्यासाठी उपाययोजना करणे ,युवकांसाठी प्रशस्त व्यायामशाळा बांधून देणे,वीज ची मोठी समस्या. लक्षात घेता संबंधित विभागाशी चर्चा करणे, पाटचारित गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न करणे अशा पद्धतीने समस्यांचा पाढा वाचला . सर्वांना आश्वस्त करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी यावर बोलून व भूसंपादन च्या मोबदल्या या शेतकऱ्यांची घेऊ असे आश्वासन दिले.

आज रोजी भडगाव तालुक्यातील आडळसे, जुवार्डी,घुसर्डी या गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची आश्वासन दिले.सोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे .पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, माजी नगराध्यक्ष श्याम भोसले,भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील,भडगाव तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, स्वदेश पाटील ,भूषण सोनवणे, मोनु हिरे,झिपा आप्पा ,आडळसे येथील बाळासाहेब पाटील,सचिन पाटील,अविनाश पाटील,सुनील पाटील जुवार्डी येथील सुनील पाटील,भैय्या पाटील,वसंत पाटील,भूषण पाटील, ,घुसर्डी येथील भीमराव नाना, पोपट नाना,नानाभाऊ पाटील, व गावकरी मोठ्या संख्येने जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी होते.

 


 

 

Tags: #ncp #jansanvadyatra #pachora #dilipwagha
Previous Post

पाचोरा भाजपा उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सचिन संचेती व शहराध्यक्षपदी मुन्ना अग्रवाल यांची नियुक्ती

Next Post

किल्ले मल्हारगड दसरा महोत्सव जल्लोषात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किल्ले मल्हारगड दसरा महोत्सव जल्लोषात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!
1xbet russia

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon