• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगाव तालुक्याचा आ. किशोर पाटील यांनी चेहरा-मोहरा बदलविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भडगाव तालुक्याचा आ. किशोर पाटील यांनी चेहरा-मोहरा बदलविला

माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

भडगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव शहराच्या गेल्या पाच वर्षात चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आ. किशोर पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जणू काही समीकरण बनल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

भडगाव शहरातील पुढील पंचवीस वर्षाची पाणीटंचाई लक्षात घेऊन आ. किशोर पाटील यानी तब्बल १३३ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली आहे. त्यात गिरणा नदिवर पक्का बंधार्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे शहराची पाणीटंचाई निकाली निघणार आहे.

शिवाय शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी म्हणजेज भूमिगत गटारीसाठी तब्बल ८२ कोटीची योजना मंजूर करून आणत आरोग्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. तर त्यामुळे शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यासाठी रस्त्याचा तब्बल १७० कोटीचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवाय भडगाव शहरात तळणीपरीसराचा व गिरणा काठावरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाठी पर्यटन विकास योजनेतुन ७ कोटीचा निधी मंजुर करून शहराच्या वैभवात मोठी पडणार आहे. ही दोन्ही कामे सुरू आहेत, अशी माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली.

आमदार किशोर पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भडगाव शहरवासीयांना गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ या ठिकाणी गिरणा नदिवर पुल बांधुन जुन्या भडगाव शहरातील शेतकर्याना शेतात जाण्याची मोठी सोय होणार आहे. तर जुन्या गावातील व्यापार ही वृध्दिंगत होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय जुन्या वाक रस्त्यावर ही गिरणा नदिवर पुल बांधून तब्बल ३ किलोमीटरचा फेरा वाचविला आहे. आ. किशोर पाटील यांच्याकडे विकासाचे व्हीजन असल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.


 

 

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

खळबळजनक, अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार, प्रचार रॅली दरम्यान घडली घटना

Next Post

गावोगावी जाऊन मिळताहेत ज्येष्ठांचे आशीर्वाद, उमेदवार अमोल पाटील यांना प्रचारामध्ये चांगला प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावोगावी जाऊन मिळताहेत ज्येष्ठांचे आशीर्वाद, उमेदवार अमोल पाटील यांना प्रचारामध्ये चांगला प्रतिसाद

गावोगावी जाऊन मिळताहेत ज्येष्ठांचे आशीर्वाद, उमेदवार अमोल पाटील यांना प्रचारामध्ये चांगला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon