भारतात 173 जिल्ह्यांमध्ये “एनसीसी’च्या विस्तार ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - देशाच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ आणि सीमा क्षेत्रात मिळून एकूण 173 जिल्ह्यांमधे राष्ट्रीय छात्र सेनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण...





