आदिवासी समाजाला अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रांताधिकार्यांना एकलव्य संघटनेतर्फे निवेदन
जळगाव - कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या आदिवासी समाजाला आदिवासी विभागाकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी एकलव्य संघटना शाखा जळगाव तर्फे...





