Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

सामाईक शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ( प्रतिनिधी ) - पडसोद गावातील सामाईक शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची घटना समोर आली...

अमळनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीचा ‘सामना ‘

अमळनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीचा ‘सामना ‘

डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या उमेदवारीने राजकारण तापले अमळनेर ( प्रतिनिधी ) - नगरपरिषदेसाठी यंदा अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी...

रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढ ठार

म्हसावद – शिरसोली दरम्यानची घटना जळगाव ( प्रतिनिधी ) - म्हसावद ते शिरसोली रेल्वे मार्गावर शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी धावत्या रेल्वेचा...

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

परप्रांतीय कापड व्यापाऱ्याची ५३ हजारांत फसवणूक

तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा जळगाव ( प्रतिनिधी ) - शहरातील सिल्व्हर प्लाझा लॉजमध्ये परप्रांतीय कापड व्यापाऱ्याची ५३ हजार ४५०...

उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

शेडनेट योजनेंतर्गत शेतकऱ्याची सात लाखांची फसवणूक उघड

अमळनेर ( प्रतिनिधि ) - कृषी योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांना आर्थिक जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत असताना पारोळा तालुक्यातील नेरपाट येथील एका...

निवडणुकीनंतर १२० कोटींची गटार योजना सुरू करू – डॉ. नरेंद्र ठाकूर

निवडणुकीनंतर १२० कोटींची गटार योजना सुरू करू – डॉ. नरेंद्र ठाकूर

एरंडोलमध्ये महायुतीच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद एरंडोल ( प्रतिनिधी ) -  शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीचा तापता माहोल आणखी रंगतदार बनवत...

गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

लॅपटॉप चोरट्याकडून लंपास; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा

जळगाव : हरीविठ्ठलनगर परिसरात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गॅलरीत ठेवलेला लॅपटॉप चोरट्याने खिडकीतून हात घालून उचलल्याची घटना समोर आली आहे. योगेश...

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

एमआयडीसीतून ४० हजार रुपयांचे पशुधन चोरीस

जळगावः एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रिज समोरून एका व्यापाऱ्याच्या मालकीच्या ४० हजार रूपये किंमतीच्या तीन गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार...

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जळगाव, (प्रतिनिधी) :- नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित...

Page 274 of 3448 1 273 274 275 3,448

ताज्या बातम्या

error: Content is protected !!