Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा ! धरणगाव (प्रतिनिधी) - कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ दरोडेखोरांना धरणगाव पोलिसांनी पाळधी ते...

‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

महानगरपालिकेतर्फे पुरस्कार वितरण, अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती जळगाव (प्रतिनिधी) - शहरासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व शहराचे नाव राज्यासह देशभरात गाजविणाऱ्या...

पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, कामावर जाताना घडली घटना

पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, कामावर जाताना घडली घटना

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना भुसावळ (प्रतिनिधी) - तालुक्यातील वरणगाव परीसरात रात्रीपासून संततधार पावसामुळे आयुध निर्माणीकडे जाणाऱ्या लवकी नाल्याला पूर...

नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीजचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

पाचोरा (प्रतिनिधी) - तालुक्यातील नांद्रा येथे नव्याने सुरू होत असलेल्या नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. चा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री...

संगिता लाड खान्देश हिरकणी पुरस्काराने सन्मानित

विश्वास साळुंखे आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

पाचोरा ( प्रतिनिधी ) - धुळे येथील निसर्ग मित्र समिती" तर्फे प्रत्येकवर्षी शैक्षणिक, सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना...

संगिता लाड खान्देश हिरकणी पुरस्काराने सन्मानित

पाचोरा येथील लोक न्यायालयात ९३१ प्रकरणांचा निपटारा; २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसुली!

पाचोरा ( प्रतिनिधी ) - पाचोरा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका...

सागर पालवे खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

सागर पालवे खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

जळगाव एमआयडीसी पोलिसांचा सखोल तपास जळगाव (प्रतिनिधी) - एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स येथे सागर रमेश पालवे...

अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष, तरुणाची पावणे नऊ लाखांची फसवणूक

अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष, तरुणाची पावणे नऊ लाखांची फसवणूक

जळगावातील घटना, गुन्हा दाखल जळगाव (प्रतिनिधी) :-  टास्क पूर्ण करून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन वेळोवेळी...

सायबर क्राईम पोलीस स्टेशनमधून बोलतोय सांगून महिलेची फसवणूक

सव्वा तीन लाखांना लुटले, जळगावातील घटना जळगव (प्रतिनिधी) :- सायबर क्राईम पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला एक...

Page 1302 of 3489 1 … 1,301 1,302 1,303 … 3,489

ताज्या बातम्या

error: Content is protected !!