• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात ‘बळीराजा आत्मनिर्भर अभियान’ – खा. उन्मेश पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- शासनाच्या विविध योजनेतून शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड, वृक्ष लागवड योजना असूनदेखील जनजागृती अभावी शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेतून आर्थिक उन्नतीसोबत पर्यावरणास मोठी मदत होणार आहे.या योजनेची जळगाव लोकसभा मतदारसंघात जनजागृती राबवून बळीराजाच्या जीवनात आनंद निर्माण करता येईल का यासाठी मी प्रयत्नशील आहे. आंबा, डाळिंब, बोर,सीताफळ,पेरू, लिंबू, कागदी लिंबू,मोसंबी, संत्री, आवळा ,चिकू, चिंच, कवट, जांभूळ, गुलाब, मोगरा, निशिगंध साग व बांबू या वृक्षांची लागवड करून शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणण्यासाठी जनजागृती रथातून बळीराजा आत्मनिर्भर अभियान जळगाव लोकसभा मतदारसंघात राबविणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली. बळीराजा आत्मनिर्भर अभियान यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, ग्रामसेवक संघटनेचे राज्य पदाधिकारी संजीव निकम,भाजपचे जिल्हा सरचिटणीस के.बी.दादा साळुंखे ,माजी सभापती संजय पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, विस्तार अधिकारी के.एन.माळी, आत्माचे ज्ञानेश्वर पवार, समाधान पाटील, श्रीमती घोरपडे मॅडम, सामाजिक वनीकरणचे श्री.काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रथ यात्रेतून जनजागृती
या योजनेतून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. यासाठी या अभियानात मोबाईल ॲप्स वर नोंदणी करता येणार आहे. त्यामूळे ईच्छुक लाभार्थी निवड करता येईल. त्यांचे पर्यंत लाभ पोहचता येईल. तसेच याची जनजागृती व्हावी यासाठी माहिती पत्रक , माहिती फलक असलेला रथ तयार केला जाणार आहे. त्यातुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना याची माहिती मिळणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


 

 

Previous Post

‘क्रेडाई वूमन विंग’तर्फे केसीपार्क परिसरात महापौरांच्याहस्ते वृक्षारोपण

Next Post

मुक्ताईनगरात पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुक्ताईनगरात पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon