• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धक्कादायक, दहावीच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2024
in जळगाव
0
धक्कादायक, दहावीच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

पाचोरा तालुक्यातील तरुणाने कुसुंबा येथे घेतला गळफास

जळगाव (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या दहावीच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १० मे रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. पाचोरा) असे या मयत मुलाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. वडील शेतीकाम करून उदरनिर्वाह करतात. स्वप्नील पाटील हा उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. शुक्रवार दि. १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. दुपारी त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्या वेळी आजीने इतरांना बोलवले व दरवाजा तोडला.

तेव्हा स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी घरातील सर्वांनाच धक्का बसला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

महावितरणाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Next Post

सुरेशदादा जैन देणार लोकसभेच्या भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरेशदादा जैन देणार लोकसभेच्या भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा ?

सुरेशदादा जैन देणार लोकसभेच्या भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये ’आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये ’आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ उत्साहात साजरा

May 14, 2026
आरोहण २०२६ उत्साहात समारोप
1xbet russia

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!