• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक ! विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या : कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2024
in जळगाव
0
हृदयद्रावक ! विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या : कारण अस्पष्ट

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील विवाहितेने कुठल्यातरी नैराशाखाली येऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २५ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. तीन वर्षाच्या लहान मुलीच्या रडण्यामुळे ही घटना उघडकीला आली आहे. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली असून कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

जयश्री अमित महाजन (वय २२, रा. खालची आळी, नशिराबाद) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे पती अमित महाजन हे खाजगी व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. जयश्री महाजन यांच्या पश्चात पती, लहान मुलगी, सासरे असा परिवार आहे. सोमवारी दि. २५ मार्च रोजी धुलीवंदनानिमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे जयश्री महाजन यांचे पती व सासरे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या नातेवाईक परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते.

घरी जयश्री महाजन व त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी एकटेच होत्या. त्यावेळेला त्यांनी कुठल्या तरी नैराश्याखाली येऊन गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची तीन वर्षाची लहान मुलगी रडायला लागली तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली त्यांनी कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना सांगितली. दरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंति त्यांना मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

एकही भूल, कमल का फुल..! डॉ. केतकीताई अजून थांबायला हवे होते

Next Post

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026
जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
1xbet russia

जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

May 18, 2026
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान
1xbet russia

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon