• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
तरुण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील घटना : दोन्ही मुले झाली पोरकी

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळमसरे येथील ४१ वर्षीय तरुणाने गुरुवार दि.१८ जुलै रोजी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आईनंतर आता वडीलही वारल्यामुळे लहान मुलांनी रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला होता.

सुनील मधुकर पाटील (वय ४१, रा. कळमसरे ता.अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्यात आई, वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. सुनील पाटील हा गावात श्रीराम मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता. सुनील पाटील यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.(केसीएन)त्याला दोन मुले आहेत. मुलांना स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालत होता. शेती व मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

दरम्यान, सुनील पाटील यांच्या घराजवळजिल्हा मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या ओट्यावरील शौचालयात जाऊन त्यांनी गुरुवारी दि. १८ जुलै रोजी मध्यरात्री किंवा पहाटे कधीतरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी १ वाजेच्या सुमारास सकाळी मुले उठल्यावर त्यांच्या वडिलांना शोधायला लागले.(केसीएन)दरम्यान, जिल्हा बँकेत दुपारी एक कर्मचारी प्रसाधनगृहात गेल्यावर सुनील याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

नारायण पाटील यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नापीकी व बचत गटाचे कर्ज यामुळे तो नैराश्यात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. मुलांचे आईनंतर आता वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांचा आक्रोश मनाला हेलावणारा होता. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी तरुणाचा मोबाईल हिसकावून लांबविला

Next Post

तलवारीसह फिरणाऱ्या हद्दपार आरोपीवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

तलवारीसह फिरणाऱ्या हद्दपार आरोपीवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

September 21, 2026
‘जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
जैन कंपनी

‘जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 21, 2026
वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

September 21, 2026
‘जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

‘जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon