• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

जिल्हा परिषदेच्या सीईओ करनवाल यांनी पार पाडली समुपदेशनाची प्रक्रिया

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक यांचा गेले अनेक दिवस रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला आहे. शुक्रवार दि.९ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वत समुपदेशन घेऊन २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली.

आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा विषय गेले अनेक दिवस प्रलंबित होता.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर प्रलंबित पदोन्नत्या,आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पदोन्नतीचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्न गेल्या आठवड्यात मार्गी लावल्यानंतर शुक्रवार ०९ मे रोजी समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली.यात २१ आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यकपदी रिक्त ठिकाणी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले

Next Post

खान्देशात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतील एकूण ११ प्रकल्प कार्यान्वीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खान्देशात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतील एकूण ११ प्रकल्प कार्यान्वीत

खान्देशात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतील एकूण ११ प्रकल्प कार्यान्वीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026
तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात
1xbet russia

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon