• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

जळगाव (प्रतिनिधी):- १ व २ तपासणी ३ ते ५ एप्रिल शस्त्रक्रिया, पुण्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जळगावात ,
जळगाव :तिरळेपणा आणि पडलेल्या पापणीची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास आजपासून जळगावच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात सूरूवात होत असून आज व उद्या तपासणी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या तंज्ञामार्फत केली जाणार असून तर ३ ते ५ शस्त्रक्रिया पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुण्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मार्फत केल्या जाणार आहे. यासाठी  प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ३ एप्रिल रोजी जळगावात दाखल होणार आहे.
तिरळेपणा या डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे दि. ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी तिरळेपणा व पडलेली पापणी यासाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आजपासून सूरू होत असून या शिबिरासाठी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुण्याचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.मधुसूदन झंवर हे स्वता शस्त्रक्रिया करणार आहे. या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. डॉ. झंवर यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी त्यांनी १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. या टीमची लिम्का गु्रप ऑफ रेकॉर्ड सह आतंरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. तिरळेपणा तसेच पडलेल्या पापणीच्या रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा हा उद्देश ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून जळगाव व परिसरातील रुग्णांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. बाहेरगावातील रूग्ण व नातेवाईकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार असून  फक्त १०० रुग्णांसाठी मर्यादित नोंदणी ठेवण्यात आली होती परंतू आजपर्यत १२५ च्या वर रूग्णांनी नोंदणी केली असून आजही इच्छुक त्वरित नोंदणी करू शकणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क  ७०२८३०३४२३ / ९१७५८ ३००७५
जळगावकरांची सेवा करण्याची संधी हे आमचे भाग्य — पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे
२६ जिल्हयात १९८ शिबिरे यशस्वीपणे पार पडली असली तरी जळगावबददल विशेष आकर्षण वाटत होते. डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाने जळगावकरांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली हे आमच्या टीमचे भाग्य असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. पुढे बोलतांना आम्ही देखिल जळगावकरांच्या सेवेसाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

Next Post

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड
1xbet russia

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

 जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला; दोघे अटकेत

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon