• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

भुसावळ येथे झाला होता अपघात

जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील खडका चौकात सहा दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात तरुण जखमी झाला होता. दरम्यान, सोमवारी २५ डिसेंबर रोजी जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रोशन देविदास मकारे (वय २२, रा. खडका रोड, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो १९ डिसेंबर रोजी घरी जात असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने एका अवजड वाहनावर धडकला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याला उपचारासाठी जळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज देत असताना त्याचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला.

यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शवविच्छेदनकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. रोशन मकारे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जॉबला लागला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/apghatatli-traunacha-mrutu/
Previous Post

यात्रेत गेलेल्या तरुणाचा आढळला संशयास्पद मृतदेह, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Next Post

आध्यात्मिक विकासासाठी भक्ती महत्त्वाची

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आध्यात्मिक विकासासाठी भक्ती महत्त्वाची

आध्यात्मिक विकासासाठी भक्ती महत्त्वाची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon