• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पथनाट्याच्या माध्यमातून डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराने घेतली आघाडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in खान्देश, जळगाव
0
पथनाट्याच्या माध्यमातून डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराने घेतली आघाडी

सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या, यावर दिला जातोय भर

जळगांव (प्रतिनिधी) : विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आमदार सुशिक्षित असणे किती गरजेचे आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराच्या माध्यमातून जळगाव शहरात विविध ठिकाणी जनजागृती अभियान राबवले जात आहे. शिक्षण, जागरूकता आणि समाज सुधारणा या उद्दिष्टांच्या दिशेने काम करणाऱ्या डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचारात जनजागृतीचे स्वरूप वेगळे आणि प्रभावी आहे.

सुशिक्षित प्रतिनिधीमुळे लोकांच्या समस्या समजून घेतल्या जातील, त्यांवर प्रभावी उपाययोजना केल्या जातील आणि समाजाला दिशा मिळेल, असे या जनजागृती अभियानात ठळकपणे अधोरेखित केले जात आहे. यासाठी शहरातील विविध ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पथनाट्यातून मतदारांपर्यंत एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिक्षित लोकप्रतिनिधी म्हणजेच पुढील पिढीचे उज्ज्वल भविष्य.या पथनाट्यांमध्ये डॉ. अनुज पाटील यांच्या कार्याचे आणि दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटवले जात आहे. शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देत, प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क सुशिक्षित उमेदवारासाठीच वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पथनाट्यातून युवकांमध्ये नेतृत्व विकासाची प्रेरणा मिळावी, समाजातील सुधारणा आणि पारदर्शकता यावर भर देण्यात येत आहे.


 

 

Previous Post

अमोल पाटील यांच्या प्रचाराला पारोळा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Next Post

गुन्हेगाराचे अजब कृत्य, टायमर लावून मालवाहू वाहन जाळण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

गुन्हेगाराचे अजब कृत्य, टायमर लावून मालवाहू वाहन जाळण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon