• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

धावत्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने अपघात

अमळनेर ( प्रतिनिधी ) –रस्त्याने जात असताना दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने झालेल्या भीषण अपघातात एक ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पूनम पृथ्वीराज पाटील (रा. अंचळवाडी, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

२९ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास पृथ्वीराज हिरामण पाटील आणि पूनम पृथ्वीराज पाटील हे दोघे आपल्या ‘होंडा’ कंपनीच्या दुचाकीने (क्रमांक एमएच ५४ ए ४९५७) घरून शेताकडे जात होते. अंचळवाडी ते जवखेडे दरम्यान प्रवासात असताना, त्यांच्या दुचाकीसमोर अचानक एक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर घसरली.

या अपघातात पूनम पाटील यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने धुळे येथील छत्रपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज (शासकीय रुग्णालय), धुळे येथे हलवण्यात आले.

३१ जानेवारी रोजी दुपारी ४:४० वाजता त्यांना हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच, १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास डॉ. विश्वनाथ कुंभार यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे अंचळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात बारदान विक्रीच्या बहाण्याने व्यापाऱ्याची ६ लाखांची फसवणूक

Next Post

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon