• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरच्या ‘त्या ‘ निर्दयी मातेला पोलिसांनी शोधले

संशयित महिलेच्या बापाचा हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर (प्रतिनिधी ) – नवजात अर्भकाला (एक दिवसाच्या मुलीला) अमळनेर बसस्थानकातील शौचालयाजवळ निर्दयीपणे कचऱ्यात फेकून दिल्याची घटना ३१ ऑक्टोबररोजी घडली होती. पोलिसांनी सहा तासात या संशयित मातेचा शोध लावला असून काल या मातेच्या बापाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

अमळनेर येथील बसस्थानकावरील शौचालयाजवळ एक दिवसाच्या मुलीला फेकल्याने डुकरे तिचे लचके तोडत असतानाच प्रवाशांना तिचा केविलवाणा टाहो ऐकून आला. त्यांचेही काळजी ते दृष्य पाहून पिळवटून गेले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जळगाव येथे हलवण्यात आले.

सहा तासातच पो नि जयपाल हिरे, एपीआय मच्छीन्द्र दिवे यांच्या पथकाने गर्भवती महिला कोणकोणत्या दवाखाण्यात तपासायला आल्या होत्या याची चौकशी केली. यातून संशयित महिलेचा छडा लावला. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शनिवारी तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथील विद्याबाई महेंद्रसिंग पाटील ही महिला नातेवाईकांसोबत पोट दुखते म्हणून तपासणीसाठी आली होती. ती गरोदर असल्याने व आधीही तिचे सिझर झाले असल्याने जोखीम नको म्हणून तिला धुळे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार धुळ्याला तिचे सीझर करून प्रसूती करण्यात आली.

धुळ्यात या महिलेला मुलगी झाली. त्यानंतर तिने व तिच्या वडिलांनी धुळे जिल्हा रुग्णालयात डिस्चार्जसाठी गोंधळ घातला होता. काही वेळाने त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला व अमळनेर बसस्थानकावर आल्यावर मुलीला निर्दयीपणे शौचालयाजवळ फेकून दिले होते.

अमळनेर पोलीस स्टेशनला जिवंत अर्भक फेकल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अवघ्या सहा तासात निष्पन्न केले. मात्र तिचे सीझर झाले असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान आरोपी महिलेचे वडील दत्तू पाटील हे दारू पित होते. ते अस्वस्थ अवस्थेत पडलेले आढळून आल्याने गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


 

 

Previous Post

अ भा भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्षपदी शोभा पाटील

Next Post

अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon