• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव आयशरने दिली धडक, पित्यासमोरच बालिकेचा करुण अंत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2023
in अपघात, खान्देश, जळगाव, जामनेर
0
भरधाव आयशरने दिली धडक, पित्यासमोरच बालिकेचा करुण अंत !

जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना, ग्रामस्थांचा रास्तारोको

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्रीला शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने पितापुत्री गंभीर जखमी झाले. यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून संतप्त ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर महामार्ग रास्तारोको करून रोखून धरला. रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करावे या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले होते.

ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (वय ११, रा. पहूर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील शंकर भामेरे हे पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. ज्ञानेश्वरी हि आई, वडील, भाऊ, बहीण, आजोबा, काका यांच्यासह राहत होती. ज्ञानेश्वरी हि डॉ. हेडगेवार विद्यालयात शिकत होती. शंकर भामरे सर हे आपल्या सायकलने मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिस पहूर बसस्टॅन्डवर घेऊन येत होते. पहूर बसस्टँड जवळ असणाऱ्या नाल्याजवळ बांधकाम सुरु आहे. तेथे कच्च्या रस्त्यावर जात असताना मागून येणारी भरधाव आयशर क्रमांक (एम. एच. २३ ऐ.यु ८५८२) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे व त्यांची कन्या ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले.

पाचवीत शिकणार्‍या ज्ञानेश्वरी भामरे व तिच्या पित्याला नागरिकांनी पहूर ग्रामीण रुग्णालक्सक्सक्सक्स यात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरी हिस मयत घोषित केले. शंकर भामेरे सर हे जखमी झाले आहेत. मयत ज्ञानेश्वरी ही आज जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कवी संमेलनाला जात होती. तिला सोडण्यासाठी वडील शंकर भामरे येत असतानाच आयशरने धडक दिल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला. शंकर भामरे सर विज्ञान प्रदर्शनासाठी जात होते. शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आयशर चालक सुनिल ज्ञानदेव सोनवणे (रा. अंजनवटी ता. जिल्हा बीड ) यास पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
दरम्यान, या अपघातामुळे पहूर परिसरातून प्रचंड संतापाची लाट उसळली. सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणार्‍या जाणार्‍यांना त्याचा त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहेत. रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचे काम ८ दिवसात झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.


 

 

Previous Post

सर्पदंश : शेतकऱ्यांचा मित्र, साप वाचवा, काळजी घ्या…

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे प्रसंगावधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे प्रसंगावधान

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे प्रसंगावधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!
1xbet russia

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

June 15, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

खवशीतील वादाचे हिंसक रूपांतर; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

June 15, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

स्विफ्ट कारच्या धडकेत तिघे जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

June 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon