• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणीवर लैंगिक अत्याचार, तरुणासह हॉटेलची खोली देणाऱ्या मालकावरही गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आरएल चौफुली जवळील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर तरुणाकडून अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात मंगळवारी दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीची ओळख ३ नोव्हेंबर २०२३ रोजी रवींद्र प्रभाकर मराठे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याशी झाली. रवींद्रने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिला जळगाव शहरातील आरएल चौफुली जवळील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकार दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरु होता. त्याने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

या अत्याचाराच्या कृत्यांबाबत पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, रवींद्र प्रभाकर मराठे याच्याव्यतिरिक्त मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही हॉटेल उपलब्ध करून देणारा राज सुरेश तायडे (रा. जळगाव) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांचा मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

भीषण अपघातात तहसील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next Post

पूजेसाठी होम पेटविला खरा, मात्र धुरामुळे संतापलेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पूजेसाठी होम पेटविला खरा, मात्र धुरामुळे संतापलेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू !

पूजेसाठी होम पेटविला खरा, मात्र धुरामुळे संतापलेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon