• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश

जळगाव येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत 6 लाख,80 हजाराचे धनादेश वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2020
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या जिल्ह्यातील 34 पैकी 24 लाभार्थ्यांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभाचे धनादेश वाटप करण्यात आले. उर्वरित 9 लाभार्थी यावेळी अनुपस्थित होते. जळगावच्या तहसिलदार कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकी 20 हजार रूपयांचा धनादेश प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात आला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना ही दुर्घटनेत दगावलेल्यांच्या वारसांना आधार देणारी योजना आहे. या वीस हजारांच्या मदतीने त्यांना कितपत आधार मिळेल हे मलाही नक्की सांगता येणार नाही परंतू मदतीचा हात पुढे करणारी ही योजना आहे, त्यामुळे काहीतरी सहारा या लाभार्थ्यांना मिळेल. तहसीलदार वैशाली हिंगे म्हणाल्या की, ही अतिशय छोटी मदत आहे.गेल्या तीन महिन्यांत आलेले हे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील महिलाही कमावत्या असतात. शेतमजुरी करून त्या कुटूंबाला हातभार लावतात त्यामुळे या योजनेत घरातील कर्ती महिला दगावली असेल तरी तिच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळतो. जळगाव तालुक्यातील 31 गावांमधील लोकांना हा लाभ मिळालेला आहे. आज जे लाभार्थी हजर राहू शकले नाहीत त्यांना त्यांचे मदतीचे धनादेश संबंधित तलाठ्यामार्फत घरपोच दिले जाणार आहेत. त्यांना ते बँकेतून वटवून घेण्याबद्दल तलाठी मदत करतील, एकूण 6 लाख 80 हजार रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे.
पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख राजू चव्हाण, पंचायत समिती सदस्यांचे पती कमलाकर पाटील, तुषार महाजन, मुकेश सोनवणे, जळक्याचे माजी सरपंच रमेशअप्पा पाटील, माजी पं.स. सदस्य विश्वनाथ पाटील , तहसीलदार वैशाली हिंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नायब तहसीलदार शितल सावळे, कर्मचारी ज्योती चौधरी, अर्चना पवार, बिर्‍हाडे, सपकाळे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता. श्रीमती जिजाबाई कोळी ( विदगाव), निर्मलाबाई सपकाळे ( कठोरा), दशरथ माळी ( आसोदा), रूख्माबाई सपकाळे(फुपणी), शकुंतला पाटील ( ममुराबाद), भारती सोनवणे (कानसवाडे), मंगलाबाई सपकाळे ( कठोरा), लता सोनवणे ( नांद्रा बु.), अंजना सोनवणे ( कठोरा),संगीता सपकाळे ( सावखेडा खूर्द), चंद्रकला धनगर (रायपूर), प्रकाश सपकाळे (फुपणी), वर्षा सोनवणे ( आमोदा खूर्द),अलका धुमाळ (चिंचोली), गायत्री इंगळे (कानळदा), रमिला राजपुत (तरसोद), प्रमिला साठे ( दापोरा), संगीता काळे ( कंडारी), सुनंदा जाधव (वसंतवाडी), सिमा काळे (कंडारी), उषा सपकाळे ( कठोरा), चित्रा नारखेडे ( ममुराबाद), रुख्माबाई गोपाळ ( जवखेडा), रामकोरबाई पाटील ( विदगाव) अशी या आज धनादेश वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची नावे आहेत.


 

 

Previous Post

गोलाणीतील रिकाम्या हॉलला आग लागल्याने व्यापारी , रहिवाशांची उडाली तारांबळ

Next Post

बुलढाण्यात ‘त्या ‘ संशयिताचा कोरोनाने मृत्यू नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बुलढाण्यात 'त्या ' संशयिताचा कोरोनाने मृत्यू नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon