• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2020
in जळगाव
0

जळगाव;- जिल्ह्यात सध्या पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असुन दरमहा खताच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे. आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. असे आवाहन वैभव दत्तात्रय शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जुलै महिन्यात आज रोजी युरिया या जादा मागणी असलेल्या खताचा पुरवठा आरसीएफ कंपनीचा 2900 मे. टन, कृभको कंपनीचा 3400 मे. टन, चंबल या कंपनीचा 3000 मे. टन, एनएफएल कंपनीचा 2800 मे. टन असा एकुण 12 हजार 100 मे. टन उपलब्ध झाला आहे. तसेच पुढील आठवड्यात आरसीएफ, नर्मदा, बायोक्रेम, झुआरी, नागार्जुना, एनएफएल या कंपन्यामार्फत अजुन 13 हजार 600 मे. टन युरीया जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. इफको व कृभको या कंपन्यामार्फत 10:26:26 या खताचा आजअखेर 4660 मे.टन पुरवठा झालेला असुन पुढील आठवड्यात अजुन 1500 मे. टन पुरवठा होणार आहे. आयपीएल व झुआरी कंपन्यांमार्फत 8000 मे. टन एमओपी व इफको, जीएसएफसी व इतर कंपन्यांमार्फत 10:26:26 डीएपी व इतर खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध आहेत.

जिल्ह्यास लागणाऱ्या दरमहा खताच्या उपलब्धतेचे नियोजन कृषि विभागाने केलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव श्री. शिंदे यांनी केले आहे.


 

 

Previous Post

इकरा युनानी महाविद्यालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Next Post

डेंग्यु प्रतिरोध उपाययोजना : एक दिवस एक कार्यक्रम नागरीकांनी आठवड्यतील एक दिवस कोरडा दिन म्हणून पाळावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डेंग्यु प्रतिरोध उपाययोजना : एक दिवस एक कार्यक्रम नागरीकांनी आठवड्यतील एक दिवस कोरडा दिन म्हणून पाळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon