• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2026
in क्राईम, जळगाव
0
मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत

मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत
पाचोरा गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत मास्टर कीच्या साहाय्याने मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या चार बजाज प्लॅटिना मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹१ लाख २० हजार आहे.

जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चोरीचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अमोल राजेंद्र ढमाळे (वय २७, रा. नंदीचे खेडगाव, ता. पाचोरा, ह.मु. काळे नगर, जळगाव) हा जळगाव रोडलगत शेतातील शेडमध्ये लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

तपासात आरोपी मास्टर कीच्या साहाय्याने बजाज प्लॅटिना मोटारसायकली चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चारही मोटारसायकली भडगाव, पाचोरा आणि एमआयडीसी वाळूज (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे उघड झाले.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २३८/२०२६, पाचोरा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३४९/२०२६ व ३५०/२०२६ तसेच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ७१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोहेका विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, संदीप पाटील आणि हरीश परदेशी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Previous Post

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

Next Post

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026
चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 27, 2026
मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत
क्राईम

मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत

July 27, 2026
अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026
चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!