• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगाव तालुक्यात गुलाबराव पाटील यांच्या भगव्या वादळाची तुफान लाट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धरणगाव तालुक्यात गुलाबराव पाटील यांच्या भगव्या वादळाची तुफान लाट

धरणगाव (प्रतिनिधी) :- शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांचा प्रचार धूमधडाक्यात चालू असून, ते स्वतः महायुतीच्या शिलेदारांसह अवघ्या १२ दिवसांत तब्बल १२१ गावांमध्ये भगव्या वादळाची तुफान लाट पोहचली असून प्रचारादरम्यान एकेका गावात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचा झंकार, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गावागावात उमटलेली “धनुष्यबाण” ची गर्जना यामुळे मतदार संघात जिकडे तिकडे भगवामय वातावरण आहे.

महिला कार्यकर्त्यांचा उत्साह तर विशेष लक्षणीय आहे. गुलाबभाऊंच्या स्वागतासाठी महिलांनी औक्षणाचा थाट उभा केला आहे, त्यांच्या मनात भाऊंच्या प्रती असलेल्या आदराचं आणि आपुलकीचं स्थान दिसून येत होत. ज्येष्ठांचे, संत-महंतांचे आशीर्वाद, आणि प्रत्येक घरातून मिळणारी सामान्य जनतेची दुवा हा प्रचारातला भावनिक साद दिसली. गुलाबराव पाटलांच्या नावाने गावा – गावात स्वागताची लाट उसळली असून कार्यकर्त्यांनी जबरदस्त प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीबोळात फडकणारा भगवा आणि जोशात घुमणाऱ्या घोषणा गुलाबराव पाटलांचा जनाधाराचं प्रतिक बनले आहे. शिवसेनेच्या स्टाईलमध्ये प्रचाराचा हक्काचा झेंडा फडकवून, भाऊंच्या नावाच्या घोषणा हर एक गल्लीबोळात घुमत आहेत. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि भगव्या लाटेने मोठ्या फरकाने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग आता अधिकच खंबीर व सुकर झाला आहे.

सर्वसामान्याच्या हृदयात कोरलेले गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ शेकडो तरुणांच्या सोबतीने त्यांचे दोन पुत्र जि. प. सदस्य प्रतापराव पाटील आणि लघु उद्योजक विक्रम पाटील या दोन्ही भावंडांनी पायाला भिंगरी लावून जळगाव व धरणगाव तालुक्यातील धरणगाव शहरासह डोअर-टू-डोअर गाठी भेटी घेत ६३ गावं पिंजून काढली. विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ देण्याचे आवाहन करत आहेत. प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

घरगुती गॅस खासगी वाहनात भरणाऱ्यावर कारवाई ; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

घरमालकाने कुटुंबासह केली लाकडी दांडक्याने मारहाण, ३ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

घरमालकाने कुटुंबासह केली लाकडी दांडक्याने मारहाण, ३ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  
1xbet russia

जळगावच्या किरण पाटील यांना ‘डिप्लोमा इन शूटिंग कोचिंग’ने गौरव  

May 16, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon