• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बस मागे घेताना धक्का लागून महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

भुसावळ बसस्थानक येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बस स्थानकात बसचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५:१५ च्या सुमारास घडली. यात महानुभव संन्यासी ललिताबाई प्रमोद चौधरी (७५) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे बस क्रमांक (एमएच-१३ सीयू ७२५७) मागे घेत असताना व त्याच वेळेस महिला महानुभव संन्यासी प्रवासी ललिताबाई प्रमोद चौधरी (७५) या जात असताना त्याच वेळेस ओबडधोबड जागेवर बसचे मागील चाक दगडावरून निसटले. त्याचा फटका ललिताबाई यांना बसला. त्या जागीच कोसळल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. महानुभाव ललिताबाई यांनी साधारण वीस वर्षांपूर्वी संन्यास घेतला होता आणि म्युनिसिपल पार्क श्रीकृष्ण मंदिरात त्या नेहमीच येत असत. त्या मंगळवारी कनाशी ता. भडगाव येथे जाणार होत्या.  मात्र बसस्थानकावर दुर्घटना घडली.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत वृद्धाचा मृत्यू

Next Post

तरुणाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

तरुणाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!