• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विक्रीसाठी आणलेल्या ५ दुचाकी जप्त, संशयित चोरट्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 23, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विक्रीसाठी आणलेल्या ५ दुचाकी जप्त, संशयित चोरट्याला अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आणलेल्या दीपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या.

अजिंठा चौफुली परिसरात दीपक सोळंके हा चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, विशाल कोळी, राहुल रगडे, फिरोज तडवी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत अजिंठा चौफुली परिसरात सापळा रचला व दीपकला ताब्यात घेतले. दुचाकीचीबाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच ही दुचाकी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या दुचाकीसोबत जळगाव शहरातून तीन, छत्रपती संभाजीनगरातून एक आणि अडावद येथून चोरलेली एक अशा पाच दुचाकी  काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या असून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtraVIKRISATHI AANLELYA DUCHAKI JAPT NEWS
Previous Post

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये ‘एलिगंझा’२०२४ गॅदरिंगचा जल्लोष

Next Post

भरधाव दुचाकी घसरल्याने अपघात : जखमी पिता- पुत्राची ताटातूट, पोलिसांनी रुग्णालयात नेले अन् पटली ओळख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विक्रीसाठी आणलेल्या ५ दुचाकी जप्त, संशयित चोरट्याला अटक

भरधाव दुचाकी घसरल्याने अपघात : जखमी पिता- पुत्राची ताटातूट, पोलिसांनी रुग्णालयात नेले अन् पटली ओळख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon