• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एमआयडीसीत आग लागून ८ लाखाचे नुकसान, प्लास्टिक भंगार जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महावितरण परिमंडलाच्या निवड चाचणी क्रीडा स्पर्धेस उत्स्फ़ूर्त प्रतिसाद

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील घटना  

अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मंगरूळ येथे प्लास्टिक भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे ८ लाखाचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब वेळीच गेल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-22-at-11.35.43.mp4

मंगरूळ येथे दि. २० रोजी रात्री ७ वाजता एमआयडीसी मध्ये सैय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार साहित्य त्यांच्या शेडच्या बाहेर  मोठ्या प्रमाणात ठेवलेले होते. जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर होता आणि तेथून विद्युत तार गेलेले होते. अचानक विद्युत तारा तुटून प्लास्टिक  भंगाराला आग लागली. प्लास्टिकने लगेच पेट घेतल्याने आगीचे प्रमाण वाढले. मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवताच  त्यांनी आगीचे दोन बंब पाठवले. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, फारुख शेख, जफर पठाण, सत्येंन संदानशीव, दिनेश बिऱ्हाडे, आकाश संदानशीव, योगेश कंखरे, आकाश बाविस्कर,  विकी भोई यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, सिद्धांत शिसोदे, नितीन कापडणे, चालक सुनील पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी  पोहचले. आग इतरत्र पसरू नये म्हणून दोन जेसीबी मशीन मागवण्यात येऊन उर्वरीत प्लास्टिक साहित्य वेगळे करण्यात आले. आगीमुळे विद्युत तारा तुटल्या तर ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. तन्वीर अली याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.


 

Tags: midcit aag lagun 8 lakhanche nuksan news
Previous Post

भरधाव बसची दुचाकीला धडक, एकजण जखमी

Next Post

खातेवाटपानंतर आता सुरु झाली “पालकमंत्री”पदाची चर्चा, जळगाव पुन्हा गुलाबरावांकडे ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्याचे खातेवाटप जाहीर : अनेक मंत्र्यांकडे जुनीच खाती !

खातेवाटपानंतर आता सुरु झाली "पालकमंत्री"पदाची चर्चा, जळगाव पुन्हा गुलाबरावांकडे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon