• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राज्याचे खातेवाटप जाहीर : अनेक मंत्र्यांकडे जुनीच खाती !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्याचे खातेवाटप जाहीर : अनेक मंत्र्यांकडे जुनीच खाती !

गुलाबभाऊकडे पुन्हा पाणीपुरवठा व स्वच्छता, गिरीश भाऊकडे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तर सावकारे वस्त्रोद्योग मंत्री

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. गृह मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नगरविकास शिंदेंकडे तर वित्त व नियोजन हे पुन्हा एकदा अजितदादा यांच्याकडेच राहिले आहे. यासोबत अनेक मंत्र्यांकडे जुनी खाती आहेत. जिल्ह्यातील गिरीश महाजन यांचेकडे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तर संजय सावकारेंकडे वस्त्रोद्योग खाते देण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे जुनेच खाते पाणीपुरवठा व स्वच्छता हे ठेवण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी व न्याय, प्रशासकीय विभाग, माहिती व जनसंपर्क, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण, अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा व्हॅली विकास), हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व संशोधन, चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य, गिरीश महाजन – जल संपदा (विदर्भ, तापी, कोंकण विकास कॉर्पोरेशन), गणेश नाईक – वन खाते, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता, दादाजी भुसे – शालेय शिक्षण, संजय राठोड – मृद व जलसंधारण, धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा, मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास व प्रशिक्षण, उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल – विपणन व राजशिष्टाचार, पंकजा मुंडे – पर्यावरण आणि पशुसंवर्धन, अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण, दुग्धविकास, ऊर्जा निर्माण, अशोक उईके – आदिवासी विकास, शंभूराज देसाई – पर्यटन, खाणकाम, सेवानिवृत्त कल्याण, आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य, दत्तात्रय भरणे – क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक आणि औकाफ, आदिती तटकरे – महिला व बालविकास, शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे – कृषी, जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायती राज, नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे – वस्त्रोद्योग, संजय शिरसाट – सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक – परिवहन, भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री, मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन, नितेश राणे – मत्स्य व बंदरे, आकाश फुंडकर – कामगार, बाबासाहेब पाटील – सहकार, प्रकाश आबिटकर – आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री.

राज्यमंत्री 

आशिष जयस्वाल : वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसनमंत्री, विधी व न्याय, कामगार.
माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ
डॉ. पंकज भोयर : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाणकाम
मेघना बोर्डीकर : आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम
इंद्रनील नाईक : उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद् व जलसंधारण
योगेश कदम : गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन.


 

Previous Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिपायाचा मृत्यू

Next Post

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा 2024 म्युझिक कन्सर्टला सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा 2024 म्युझिक कन्सर्टला सुरुवात

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा 2024 म्युझिक कन्सर्टला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon