• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

धरणगाव तालुक्यातील गारखेडा रस्त्यावरील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) :- दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जखमी झालेल्या गारखेडा येथील अल्पवयीन मुलाचा जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. अपघाताची घटना सोमवारी सायंकाळी गारखेडा-धरणगाव रस्त्यावर घडली.

सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मित्राचा वाढदिवस असल्याने मयत प्रथमेश सुधाकर पाटील (गारखेडे), तसेच वैभव विठ्ठल देशमुख (अनोरे), हितेश भगवान भोई (अनोरे), शिवराज पंकज पाटील (गारखेडे) हे इयत्ता नववीत शिकणारे चौघे मित्र धरणगाव येथे केक घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एम.एच.१९, बी.सी. ८३५५) ने धरणगावकडे निघाले होते. त्यांची धडक समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एम.एच. १९, ए.बी. ७०९८) सोबत झाली. या दुचाकीवरून शेखर जितेंद्र महाजन (१९) आणि गायत्री जितेंद्र महाजन (२८) हे भाऊ-बहीण अनोरेकडे जात होते.

या अपघातात प्रथमेश पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान जळगाव येथे मृत्यू झाला. त्याच्यावर गारखेडा येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर पाच जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कंटेनरच्या भीषण धडकेत पाच मजूर जखमी, दोघे गंभीर

Next Post

धावत्या रेल्वेत प्रसूतीकळा, महिला उपनिरीक्षकासह आरपीएफच्या पथकाने वाचवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धावत्या रेल्वेत प्रसूतीकळा, महिला उपनिरीक्षकासह आरपीएफच्या पथकाने वाचवले

धावत्या रेल्वेत प्रसूतीकळा, महिला उपनिरीक्षकासह आरपीएफच्या पथकाने वाचवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!