• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कंटेनरच्या भीषण धडकेत पाच मजूर जखमी, दोघे गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

बोदवड तालुक्यातील नाडगावजवळची घटना

बोदवड (प्रतिनिधी) :- बोदवड ते मुक्ताईनगर रस्त्यावर नाडगावजवळील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात ५ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी १७ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. बोदवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

मुक्ताईनगरकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने नेपानगरकडून (मध्यप्रदेश) बोदवडकडे येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली व तो पसार झाला. अपघातात दुचाकीवरील पाचजण जखमी झाले आहेत. यात सुनील भिलाला (२२, नेपानगर) यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून अनिल डोंगरसिंग गिराडे (२२) याच्या हातापायाची बोटे तुटली आहेत. अपघातात अन्य एकजण तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील दोन तरुण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच नाडगाव येथील तरुणांनी जखमींना तत्काळ वाहनातून बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सारोळा येथील दोन तरुणांना परस्पर मुक्ताईनगरच्या उप जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharatkantenarchya bhishan aapghat
Previous Post

पोलीसच बनले गुन्हेगार, पैसे तिप्पट करण्याचे आमिष दिल्यामुळे पीएसआय, नाईक, कॉन्स्टेबलसह पाच जण अटकेत !

Next Post

दोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

दोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!