• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात ; तरसोद पायी वारी उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात ; तरसोद पायी वारी उत्साहात

हरि ॐ मॉर्निंग गृपच्या उपक्रमाचे १७ वे वर्ष

जळगाव (प्रतिनिधी) – शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते.

सकारात्मकता व जीवनातील आनंदासाठी हरि ॐ मॉर्निंग गृप नियमीतपणे अनेकविध उपक्रम राबवित असतो. सकाळी पायी फिरण्यासोबतच व्यायाम, प्राणायाम केले जातात. गतवर्षातील सुख-समाधान व आनंदासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तसेच येणाऱ्या नवीन वर्षात गणरायाने आशीर्वाद द्यावा यासाठीची प्रार्थना करण्यासाठी डिसेंबर महिन्यात तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते.

सकाळी ६ वाजता शहरातील विविध भागातील सदस्य पायी चालत अजिंठा चौफुली येथे एकत्रित आलेत व तेथून गणपती बाप्पा मोरया असा गजर करीत तरसोद पायीवारीची सुरुवात झाली. गोदावरी इंजिनिअरिंग काॅलेजजवळ चहापान करुन वारी पुढे मार्गस्थ झाली. रस्त्याने चालताना दोन-चार जणांच्या गटात सर्व सदस्य शिस्तीत चालत होते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत नव्हती. चालताना गणपती बाप्पा मोरया व हरि ॐ चा गजर सुरु होता. गणपती मंदिरात पोहोचल्यावर सामुहिक प्रार्थना व त्यानंतर अल्पोपहार करुन उपक्रमाची उत्साहात सांगता झाली. गृपचे सदस्य कमलेश वासवानी यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावर्षीच्या पायी वारीत सुरेश प्रीतमणि, राजेश हिंगु, राजू कोचर, जानीभाई कटारिया, शंकर मंधान, घन:श्याम अडवाणी, राजेश जेवलानी, नविन आमलानी, हासानंद मंधान, राजेश बूटवानी, भुवनेश्वरसिंग, कमलेश वासवानी, अनिल नाथानी, विनोद मराठे, जितेंद्र हिंगु, राकेश वालेचा, नंदकुमार जयस्वाल, राजू नेमाडे, प्रकाश नागदेव, लक्ष्मण बाविस्कर, भारत कपूर, ऋषि कपूर, अरुण निकुंभ, हेमंत कोल्हे, संदीप हेमनानी, सुरेश चोथमल, प्रणिल हिंगु, गिरीश कुळकर्णी आदी सहभागी होते.


 

 

Tags: jalgaon hari om morning group news
Previous Post

नविन मंत्रिमंडळात ४ महिला आमदार होणार “मंत्री मॅडम”

Next Post

मंत्रिमंडळात कोणी घेतली कोणत्या क्रमानुसार शपथ ? बावनकुळेंचा पहिला मान !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी अधिसूचना होणार जारी ; १२ जुलै रोजी निवडणूक

मंत्रिमंडळात कोणी घेतली कोणत्या क्रमानुसार शपथ ? बावनकुळेंचा पहिला मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon