• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार मंगेश चव्हाण यांचा मच्छी विक्रेता संघाच्यावतीने सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आमदार मंगेश चव्हाण यांचा मच्छी विक्रेता संघाच्यावतीने सन्मान

चाळीसगाव (प्रतिनिधी)- येथील पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवलेले कार्यक्षम व लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव मच्छी विक्रेता संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तुकाराम मामा कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ कोळी, सचिव किशोर शेवरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर झोडगे, सहसचिव समाधान सोनवणे (बाबा फिटर), मच्छी विक्रेता संघाचे अध्यक्ष जिभाऊ कोळी, कोळी समाज मंडळाचे उपाध्यक्ष भारत झोडगे, देविदास सोनवणे, महेमूद दादा, अनिल सोनवणे, आनंद कोळी, आबा झोडगे, तसेच पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सत्कारानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांना आपल्या भाषणात, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांच्याकडून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी मच्छी विक्रेते संघाच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या प्रगतीसाठी पुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


 

 

Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharataa.mangesh chvhan snman
Previous Post

जादा आर्थिक परताव्याचे आमिष : ३४ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

मालेगावातून चोरीस गेलेला डंपर जळगाव शहरात मिळाला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालेगावातून चोरीस गेलेला डंपर जळगाव शहरात मिळाला !

मालेगावातून चोरीस गेलेला डंपर जळगाव शहरात मिळाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!
Uncategorized

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon