• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१०० रुपयांच्या बनावट नोट आढळल्या, दोघांना मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
१०० रुपयांच्या बनावट नोट आढळल्या, दोघांना मुद्देमालासह अटक

सावदा पोलीस स्टेशनची कामगीरी

रावेर (प्रतिनिधी) :-रावेर तालुक्यातील सावदा शहरात बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली. शहरातील २ संशयितांकडून १०० रुपये दराच्या ७६ नोटा व दुचाकी असे ३७ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

शुक्रवारी दि. १३ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सपोनि विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठ अधिकारी महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली विशाल पाटील यांनी त्यांचे पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल सानप, सफौ संजय देवरे, पोहेका संजीव चौधरी, पोहेका उमेश पाटील, पोहेका यशवंत तहाकडे, पोहेका किरण पाटील, पोना निलेश बाविस्कर यांचे पथकाने सापळा रचून शिताफीने सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली.

सावदा शहरातील शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान (दोघे रा. ख्वाजा नगर, सावदा) यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यात भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या ७६ चलणी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण ३७ हजार ६००/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे हे तपास करीत आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra100 rupyanchya banavat nota adhallya; doghanna muddemalasah atk
Previous Post

गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल

Next Post

शहर पोलिसांची कामगिरी, चोरट्याला अटक करून चोरीच्या १९ दुचाकी प्राप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शहर पोलिसांची कामगिरी, चोरट्याला अटक करून चोरीच्या १९ दुचाकी प्राप्त

शहर पोलिसांची कामगिरी, चोरट्याला अटक करून चोरीच्या १९ दुचाकी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026
सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक
1xbet russia

सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon