• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काकाचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
काकाचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळील घटना, सार्वे गावात शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) :- काकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या गावी सोयगाव तालुक्यात जाऊन त्यांचा अंत्यविधी कार्य आटोपल्यानंतर पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील घरी जात असताना रस्त्यात अचानक दुचाकी घसरल्याने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ तरुणाचा भीषण अपघात झाला. गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचांरादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रवीण सदाशिव कोळी (वय २३, रा.सार्वे बुद्रुक ता.पाचोरा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. मोलमजुरी करून तो उदरनिर्वाह करत होता. (केसीएन)दरम्यान त्याचे काकाचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रवीण कोळी हा दुचाकीने सोयगाव येथील कंकराळा या गावी केलेला होता. तेथून कार्य आटोपून शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता तो दुचाकीने घरी परतत असताना शेंदुर्णी गावाजवळ त्याची दुचाकी अचानक घासरली.

या अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्याची प्राणज्योत मालविली. दरम्यान, या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रवीण कोळीच्या निधनाने सार्वे गावामध्ये शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वाहन चालवताना मोबाइलचा खिशातच स्फोट ; मुख्याध्यापक ठार

Next Post

पाथरी येथे उभ्या ट्रकला कंटेनरची धडक; एक जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाथरी येथे उभ्या ट्रकला कंटेनरची धडक; एक जखमी

पाथरी येथे उभ्या ट्रकला कंटेनरची धडक; एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon