• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला शेतातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला शेतातून अटक

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खेडी बुद्रुक गावात पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर आणि मुलावर वार करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. घटना घडल्यापासून फरार पतीला एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथून अटक केली आहे.

जळगाव शहरालगत खेडी गावात माधुरी समाधान सपकाळे (वय-३५) या विवाहिता मुलगा ऋषभ व लहान मुलगा विकी याच्यासह वास्तव्याला आहेत. पती समाधान सपकाळे ऊर्फ उत्तम याच्या व्यसनाधिनतेला कंटाळून दोघा पोरांचा संभाळ करण्यासाठी खेडी येथे नातेवाईकाकडे वेगळे राहत आहेत. अशातच ७ नोहेंबर रोजी मध्यरात्री पती समाधान सपकाळे त्यांच्या घरी आला. सेाबत चालण्यास पत्नीने नकार दिल्यावरुन देाघांत वाद होवुन कडाक्याचे भांडण झाले.

समाधान सपकाळे याने माधुरी यांच्या डोक्यात, हातापायावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. आईला मारहाण होत असल्याने मुलाने बचावाचा प्रयत्न केल्याने त्याच्यावरही हल्ला करण्यात आला हेाता. या हल्ल्यात माधुरी यांना गंभीर दुखापती होवुन तब्बल ९१ टाक्यांची शस्त्रक्रिया करुन त्यांचा जीव वाचवण्यात शासकीय रुग्णालयास यश आले. हल्ल्यात पत्नी माधुरीचा मृत्यू झाल्याचे समजुन समाधान सपकाळे उऊर्फ उत्तम याने तिला सोडून पळ काढला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या दिवसापासुन समाधान तसाच इकडून तिकडे भटकंती करत होता. रविवारी १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता एरंडोल येथून निघाला. तेथून मुंबई जाणार असल्याची गुप्त माहिती डिवायएसपी संदिप गावीत यांना मिळाली. निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील उपनिरीक्षक शरद बागल, योगेश बारी, किशोर पाटिल, छगन तायडे, नितीन ठाकुर, नरेंद्र मोरे अशांच्या पथकाने संशयीताचा पाठलाग करत धरणगाव तालूक्यातील मुसळी फाट्याजवळ शेतातून ताब्यात घेत अटक केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांची अचानक ‘एक्झिट’

Next Post

घरफोडीतील फरार आरोपी धुळे जिल्ह्यातून ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

घरफोडीतील फरार आरोपी धुळे जिल्ह्यातून ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
जैन कंपनी

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon