• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिंमत दाखवा – आ. राधाकृष्ण विखे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राहाता सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेसची अवस्था ‘डबल ढोलकी’ सारखीच झाली आहे. निर्णयाचे अधिकार नसतील, तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर आ. विखे पाटील म्हणाले, राहुल गांधींचे विधान हे दुटप्पी आहे. सरकारमध्ये राहायचे आणि आम्हाला निर्णयाचे अधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे. मग सरकारमध्ये तुम्ही थांबलातच कशाला. तत्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे, सत्तेचा मलीदा खायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची, असे दोन्ही बाजूने बोलायचे, असे कसे चालेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यात करोनाचे एवढे मोठे संकट उभे आहे. मुंबईची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. देशातील कॉंग्रेसची अवस्था डबल … 40 टक्‍के जनता ही एकट्या मुंबईत आहे. या महानगरात निर्माण झालेल्या परिस्थितीला सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्यातील प्रत्येक घटक या संकटामुळे अडचणीत आला असताना राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील, त्यामुळे ते मातोश्री बाहेर जावू शकत नाहीत. परंतु बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत, याचे कोडे राज्यातील जनतेला उलगडलेले नाही.

राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. भावाअभावी शेती मालाची परवड झाली आहे. खरीप हंगाम समोर आला असताना नियोजन नाही. फक्‍त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचा फार्स सुरू आहे. पालमंत्रीसुध्दा औपचारिकता म्हणून जिल्ह्यात येवून फक्‍त आढावा घेतात. ठोस निर्णय होत नसल्याने जनतेला या सरकारकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी केलेले विधान हे फक्‍त लोकांची दिशाभूल करणारे असून, या निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसही जबाबदार असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.
राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी
केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून 28 हजार कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले, याची श्‍वेतपत्रिका काढा, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज सकाळी 5 कोरोना रुग्ण आढळले

Next Post

मृतदेह गुंडाळण्यासाठी ससूनमध्ये प्लॅस्टिक कव्हर केले उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मृतदेह गुंडाळण्यासाठी ससूनमध्ये प्लॅस्टिक कव्हर केले उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon