• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देण्याचे समाधान : आ. किशोर पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in खान्देश, जळगाव
0
समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देण्याचे समाधान : आ. किशोर पाटील

पाचोरा शहरात जाहीर सभेत प्रतिपादन

पाचोरा (प्रतिनिधी) : दलितबहुल भागातील आंबेडकरी अनुयायांनी मला दिलेल्या प्रेमामुळे भारावून गेलो असून हा अनुभव माझ्या राजकीय जीवनातील अविस्मरणीय आहे. पक्ष भेद जातीभेद याला मी कधीही थारा दिला नसून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचे काम मार्गी लावण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे जनतेन कायम ऋणात राहणार असल्याचे भावोद्वार आ. किशोर पाटील यांनी व्यक्त केले.

शहरातील जनता वसाहत येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, पाचोरा व भडगाव शहरातील सुमारे सात हजार अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया आपण सुरू केली असन यासाठी लागणारी मोजणी फी भरून पहिल्या टप्पाचे काम मार्गी लागले आहे. या अगोदर कसैसी दलित विकासाची कामे न करता याकडे केवळ राजकीय मतांसाठी पाहिले होते. मात्र आम्ही या भागातील रस्ते, गटारी आणि चौक सुशोभिकरण करून हा परिसर सुंदर केला. यावेळी मंचावर आ. किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेश पाटील, शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले, प्रवीण ब्राह्मणे, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, माजी नगरसेवक दत्ता जडे, अविनाश सावळे, संगीता पगारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, शहर प्रमुख सुमित सावंत, बाजार समिती संचालक प्रकाश तांबे, सुनील पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, विजय राठोड, विकी बाविस्कर, उमेश निकम, सनी साठे सामाजिक कार्यकर्ते संगीता साळुंखे, स्मिता भीवसने, माया केदार, भीमराव खैरे सुनील कदम, अनुराग खेडकर, जयेश तायडे, मनोज नन्नवरे, सचिन केदार, मयूर ब्राह्मणे, आकाश थोरात, सागर अहिर, विकास थोरात, शुभम गायकवाड, सचिन नन्नवरे, गोलू खैरनार, विशाल पवार, तन्मय ब्राह्मणे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

चाळीसगाव शहरात सर्व भागांमध्ये समृद्धी आणण्याचा संकल्प

Next Post

ट्रॅक्टरमधून धूर निघाल्याने पुलाखाली झाली पलटी, ७ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

ट्रॅक्टरमधून धूर निघाल्याने पुलाखाली झाली पलटी, ७ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon