• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळजनक, अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार, प्रचार रॅली दरम्यान घडली घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळजनक, अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार, प्रचार रॅली दरम्यान घडली घटना

बोदवड तालुक्यात राजूर गावातील घटना

बोदवड (प्रतिनिधी) :-  मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून बोदवड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

बोदवड मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.(केसीएन)दरम्यान, मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी  त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्यांचा प्रचार दौरा बोदवड तालुक्यात सुरू झाला.

बोदवड तालुक्यातील राजूर गावाजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली जात असतांना बिना नंबरची मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये यावेळी पळापळ झाली. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.  बोदवड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करीत आहे. सदर सर्व कार्यकर्ते हे बोदवड पोलीस स्टेशनला पोहोचले आहे.


 

 

Previous Post

डॉ.प्रदीपकुमार कळसकर राष्ट्रीय डॉ.राधाकृष्णन शिक्षक पुरस्काराने सम्मानित

Next Post

भडगाव तालुक्याचा आ. किशोर पाटील यांनी चेहरा-मोहरा बदलविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भडगाव तालुक्याचा आ. किशोर पाटील यांनी चेहरा-मोहरा बदलविला

भडगाव तालुक्याचा आ. किशोर पाटील यांनी चेहरा-मोहरा बदलविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon