• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोरट्यांची कमाल, चक्क मोबाईल टॉवर चोरून पुण्यात विकले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील कुसुंबा, मोहाडी शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- विविध प्रकारचे चोरटे आजवर दिसून आले आहेत. मात्र चक्क मोबाईल वरील टॉवर चोरून नेत त्याची परजिल्ह्यात विक्री केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा व मोहाडी शिवारात घडली आहे. मोबाईल टॉवरवरील फाईव्ह जीचे मॉडेल पुणे येथे विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराजवळ रविंद्र अरविंद पाटील (वय ४५) हे राहत असून खासगी नोकरी करतात. दि. १ ऑगस्ट रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील मोबाईल टॉवरवरुन मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तर २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवरवर लावलेले दोन मॉडेल चोरीस गेले होते.

याप्रकरणी संशयित परवेज उर्फ बबलू महेमुद पिंजारी (वय २९, रा. खंडेराव नगर, पिंप्राळा) व समीर शेख शाकीर शेख (वय २४, रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको) यांनी चोरुन नेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ते मॉडेल या चोरट्यांनी पुणे येथील पिसोळी येथील रिजवान निसार अहमद अली (वय ३२) याला विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

इंद्रियांवर नियंत्रण ठेवून उदारता जपा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज  

Next Post

भरधाव वाहनाने धडक दिल्याने पादचारी तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाने धडक दिल्याने पादचारी तरुण ठार

भरधाव वाहनाने धडक दिल्याने पादचारी तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला
1xbet russia

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

May 1, 2026
खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा
1xbet russia

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

May 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

May 1, 2026
अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल
जैन कंपनी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

May 1, 2026
खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

May 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!