• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यातील विद्यार्थिनीचा राजस्थानात डेंग्यूने  मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा तालुक्यातील विद्यार्थिनीचा राजस्थानात डेंग्यूने  मृत्यू

गेल्या ७ दिवसापासून सुरू होते उपचार

पाचोरा (प्रतिनिधी) :- ‘आयआयटी’चे शिक्षण घेऊन इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजस्थानमधील कोटा येथे शिक्षण घेणाऱ्या वाडी शेवाळे ता. पाचोरा येथील रहिवासी बारावीच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पाचोरा तालुक्यात वाडी शेवाळे  येथील रहिवासी रुचिका देवरे (वय १८) सध्या कोटा (राजस्थान) येथे ‘आयआयटी’च्या प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने खासगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत होती. रुचिकाला सात दिवसांपूर्वी ताप आला.(केसीएन)तिच्यावर कोटा येथील डॉ. आयुष गुप्ता यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोन दिवस ती वसतिगृहात आली. एक दिवस तिला अचानक चक्कर आले. त्यावेळी अंगात तापही असल्याने तिला पुन्हा दवाखान्यात दाखल करून तिच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात रुचिकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले.

ही माहिती तिच्या वडिलांना कळविल्यानंतर ते तत्काळ कोटा येथे गेले. तिचे सीटी स्कॅन करून सोनोग्राफी करण्यात आली. सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला जनरल वॉर्डमध्ये दाखल केले. मात्र, पुन्हा तिची प्रकृती बिघडली व त्याच दिवशी रुचिकाचे दोन्ही पाय निकामी झाले. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. गुप्ता यांच्याशी चाळीसगावचे डॉ. मगर यांनीही चर्चा केली. त्यानुसार, डॉ. गुप्ता यांनी उपचार सुरूच ठेवले. उपचारादरम्यान शुक्रवारी दिनांक १८ लां सकाळी आठच्या सुमारास रुचिकाची प्राणज्योत मालवली.

रुचिका पाचोरा येथील रहिवासी तथा होळ ता. पाचोरा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील उपशिक्षक शिवदास देवरे व जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील उपशिक्षिका राजश्री आहेर यांची मुलगी आहे. रुचिकाचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. रूचिकाच्या मृत्यूने पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Next Post

उन्मेष पाटलांना एबी फॉर्म मिळाल्याच्या चर्चेने राजीव देशमुख अपक्ष लढणार ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उन्मेष पाटलांना एबी फॉर्म मिळाल्याच्या चर्चेने राजीव देशमुख अपक्ष लढणार ?

उन्मेष पाटलांना एबी फॉर्म मिळाल्याच्या चर्चेने राजीव देशमुख अपक्ष लढणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon