• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसमध्ये चढताना महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी लांबवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एटीएममध्ये रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड लंपास, संशयित महिला सीसीटीव्हीत कैद

अमळनेर बस स्थानकातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- जळगाव जाणाऱ्या बसमध्ये चढताना एरंडोल येथील महिलेच्या हातातून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक २१ रोजी दुपारी पावणे दोन वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रमिलाबाई रामलाल कुमावत (वय ४० रा. पदमाई पार्क, एरंडोल) ही महिला दिनांक २१ रोजी दुपारी १:३८ वाजता अमळनेर जळगाव बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या हातातून ६० हजार रुपये किमतीची २० ग्राम सोन्याची बांगडी चोरून नेली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

मी कोण आहे? स्वतःला जाणा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

मी कोण आहे? स्वतःला जाणा - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon