• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चंदूभय्याच्या विजयाचे २३ तारखेला फटाके फुटतील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चंदूभय्याच्या विजयाचे २३ तारखेला फटाके फुटतील

मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- जनतेचा महासागर मला दिसत आहे. विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटायला लागली. पुढील महिन्यात २३ तारखेला चंदुभैय्याच्या विजयाच्या फटाकेदेखील फुटल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर देखील कधीकधी चंदू नाराज होतो. हा देणारा मुख्यमंत्री आहे. दोन्ही हाताने देण्याचे काम करीत आला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचे मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघातुन नाव अप्रत्यक्षपणे घोषित केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुक्ताईनगरला आलो तेव्हा चंदुभैय्याला विचारले, शहरात सर्वत्र गर्दी आहे. मग सभेत कोणी आहे कि नाही ? मात्र आता पाहिले तर सभेत पाय ठेवायला जागा नाही. हे पाहून आनंद वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांना व लाडक्या बहिणींना महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.आमदार कसा असावा तर चंद्रकांत पाटील यांच्यासारखा असावा असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांना ५० हजारपेक्षा अधिक लीड मिळावा अशी माझी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

 

 

Tags: #muktainagar aa. chadraknt patil news
Previous Post

मुख्यमंत्र्यांचे मुक्ताईनगराच्या सभेत वक्तव्य, कोणी माई का लाल आला तरी….  

Next Post

ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी करणाऱ्या संशयिताला ग्रामस्थांनी पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी करणाऱ्या संशयिताला ग्रामस्थांनी पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon