• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मशिनी चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मशिनी चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगीरी

जळगाव (प्रतिनिधी) : खड़ी बनविण्याचे मशीन व मिटर चोरी करणारा संशयित आरोपी यास भोपाळ येथुन एमआयडीसी पोलीस स्टेशनने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कोठडी मिळाली आहे.

एम.आय.डी.सी पो.स्टे येथे गुन्हा दाखल होता. सदर तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सदर गुन्हा उघडकीस येण्यासाठी एक पोलीस पथक तयार केले होते. त्यात पो. हे. कॉ रामकृष्ण पाटील, पो. काँ योगेश घुगे, पो. काँ ललीत नारखेडे अशांची नेमणुक करुन तपासासंबंधीत भोपाळ येथे रवाना केले. पथकाने संशयित आरोपी गोलु बाबुलाल राजपुत (वय २७, रा. उसल्ली खुर्द ता. आरोन जि.गुना राज्य मध्य प्रदेश) यास त्याचे गावापासुन ५० कि.मी लांब रामपुर येथे शिताफीने ताब्यात घेतले आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हे. काँ रामकृष्ण पाटील यांचेकडे आहे. त्यांनी संशयित आरोपी यास कोर्टात हजर केले. त्याला दोन दिवसाचा पो. कस्टडी रिमांड न्या. जे.एस मोरे यांनी दिला आहे. दोन दिवसाच्या रिमांडमध्ये संशयिताकडून सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल ४५ हजार रुपयाचे मशीन व ९ हजार रु. कि. चे प्रिन्टर मशीन असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या प्रौढाचा मृत्यू

Next Post

महामार्गावर पुन्हा अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महामार्गावर पुन्हा अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

महामार्गावर पुन्हा अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon