• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव परिमंडल : १३९१ खंडित ग्राहकांना महावितरणचे अभय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

महिन्याभरात झाला दीड कोटींचा भरणा: २५ लाख रुपये माफ

जळगाव (प्रतिनिधी) :- दिनांक  मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणने अभय योजना-२०२४ सुरु केली आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. परिमंडलातील १३९१ ग्राहकांनी १.५७ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेमुळे १३९१ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण २५.२६ लाख रूपये माफ झाले आहेत.

दिनांक १ सप्टेंबर रोजीपासून ही योजना सुरू झाली. मागील केवळ एक महिन्याच्या कालावधीत परिमंडलातील १३९१ ग्राहकांनी १.५७ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेमुळे १३९१ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण २५.२६ लाख रूपये माफ झाले आहेत. कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून दिनांक ३१ मार्च पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.

योजनेनुसार पूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. योजनेनुसार देय रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सूट असणार आहे. एकरकमी अथवा एकूण वीजबिलाच्या ३० टक्के रक्कमेचा भरणा केल्यास नवीन जोडणी अथवा पुनर्जोडणी घेण्याची तत्काळ संधी उपलब्ध आहे. एकरकमी अथवा देय वीजबिलाचा ३० टक्के रक्कम भरून व्याजमुक्त सहा हप्ते भरण्याची सोयही योजनेत उपलब्ध आहे.

योजने नुसार केवळ एक महिन्यात जळगाव जिल्ह‌यातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ८२० ग्राहकांनी योजनेत १ कोटी २ लाख रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. धुळे जिल्ह्यातून ३९४ ग्राहकांनी ३५ लाख २४ हजार रुपयांचा तर नंदुरबार जिल्ह्यातून १७७ ग्राहकांनी १९ लाख ७२ हजार रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे.

त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे. महावितरणच्या अभय योजनेत थकीत वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करीत मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रयत्न केलेल्या महावितरण अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.


 

Tags: #jalgaon mahavitaran aadhikari #maharashtra #bharat
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालयातील नववी, अकरावीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू

Next Post

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon