• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाहनापुढे…बाप रे बिबट्या…पालकमंत्र्यांना फुटला घाम..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!

ताफा अडविला तब्बल १५ मिनिटे

सोयगाव (प्रतिनिधी) : बाप रे बिबट्या…असे म्हणण्याची वेळ चक्क छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आली होती. तब्बल १५ मिनिटे पालकमंत्र्यांचा ताफा या बिबट्याने अडवून ठेवल्याची घटना मंगळवारी दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास हळदा घाटातील वेताळवाडी किल्ल्या जवळ घडली.

चालकाच्या सतर्कतेमुळे पालकमंत्री यांचे वाहन बिबट्या जवळच उभे राहिल्यावर तातडीने गाडीच्या काचा लावण्यात आल्या. सिल्लोड वरून सोयगावला मुक्कामी येत होते. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उंडनगाव येथील कार्यक्रम आटोपून सोयगावकडे जात असताना हळदा घाटात रस्त्यावर वेताळवाडी जवळ बिबट्याने चक्क पालकमंत्री सत्तार यांच्या वाहनाला ताफा अडविला. दरम्यान सत्तार यांच्या वाहनाला ब्रेक लावताच त्यांच्या पाठीमागील ताफा ठप्प झाला होता. बिबट्या मात्र डरकाळ्या काढत पालकमंत्री सत्तार यांच्या वाहन जवळ उभाच होता. तातडीने ताफ्यातील मागील वाहनांच्या लाईटचा फोकस बिबट्या वर मारून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परंतु तब्बल पंधरा मिनिटेपेक्षा अधिक वेळ बिबट्या रस्त्यावर आडवा होता. त्यामुळे सर्वांची घबराट उडाली होती. अखेर बिबट्याने घाटातील जंगलात धूम ठोकल्यावर पालकमंत्री सत्तार यांनी सुटकेचा श्वास सोडून सोयगावकडे प्रस्थान केले. दरम्यान मंगळवारी रात्री पालकमंत्री यांच्या ताफ्याला बिबट्या आडवा झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे बुधवारी सोयगाव वनविभागाने बिबट्याची शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र बुधवारी चार वाजेपर्यंत बिबट्या वनविभागाला हाती लागला नव्हता. त्यामुळे या घाटातून रस्त्यावर जातांना वाहनधारकांना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.


 

 

Tags: #soygav news #maharashtra
Previous Post

खड्ड्यातील पाण्यात बुडाली भावंडे, प्रसंगावधान राखून “राज”ने काढले बाहेर..!

Next Post

रस्ता खचून खड्ड्यात दुचाकी अडकली ; आईसह मुलगा गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रस्ता खचून खड्ड्यात दुचाकी अडकली ; आईसह मुलगा गंभीर जखमी

रस्ता खचून खड्ड्यात दुचाकी अडकली ; आईसह मुलगा गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon