• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खड्ड्यातील पाण्यात बुडाली भावंडे, प्रसंगावधान राखून “राज”ने काढले बाहेर..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
खड्ड्यातील पाण्यात बुडाली भावंडे, प्रसंगावधान राखून “राज”ने काढले बाहेर..!

अमळनेर शहरातील संत प्रसाद नगर येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरल्याने व ते न समजल्याने त्यात दोन लहान मुले बुडाली. घटना समजताच प्रसंगावधान राखून इयत्ता आठवीच्या मुलाने खड्डयात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले. यामुळे तालुक्यातून या मुलाचे कौतुक केले जात आहे.

संत प्रसाद नगर मध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. या परिसरात पाण्याचा निचरा होत नाही. त्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते. शुक्रवारी संस्कार आशिष पारध्ये (वय ६) आणि वेदांत आशिष पारध्ये (वय ३) हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला बाहेर निघाले आणि गंमत म्हणून खड्डे बघायला गेले. त्यात एकाचा काठावर पाय घसरल्याने तो खड्डयात पडला. दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला आणि बुडाला.

खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले. मात्र ही घटना राज गणेश महाजन (वय १३) या आठवीतील मुलाने पाहिली. त्यामुळे त्याने पटकन पाण्यात उडी मारली. दोघांना बाहेर काढले. तेव्हा त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरला होता. आणखी थोडा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता. घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी ठेकेदाराच्या कामावर संताप व्यक्त केला. अखेर ठेकेदाराने रात्रीच्या रात्री साचलेल्या पाण्याचा निचरा केला. राजने केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

 

Tags: #amlner news #jalgaon #maharashtra
Previous Post

चाळीसगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल

Next Post

वाहनापुढे…बाप रे बिबट्या…पालकमंत्र्यांना फुटला घाम..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!

वाहनापुढे...बाप रे बिबट्या...पालकमंत्र्यांना फुटला घाम..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon