• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in खान्देश, जळगाव
0
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

सपोनि भरत चौधरी यांच्या बदलीचे कारण गुलदस्त्यात

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची अचानक बदली झाली तर वरणगाव पोलीस स्टेशनचा पदभार तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि जनार्दन खंडेराव यांनी स्वीकारला. अकरा महिन्याच्या कालावधित नेमकी कोणत्या कारणामुळे बदली झाली याचे कारण पोलीस प्रशासनाकडून समजू शकले नाही.

याआधी सपोनि आशिषकुमार आडसुळ यांची तब्बल साडेतीन वर्षांनी म्हणजेच दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बदली झाली होती. त्यानंतर जळगाव एमआयडिसी पोलीस ठाण्यातील सपोनि भरत यशवंत चौधरी यांचेकडे वरणगाव पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला. त्यांच्या बदलीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांचे जागेवर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त एपीआय जनार्दन खंडेराव यांनी सायंकाळी पदभार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Previous Post

शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त जळगावला चौकात उपक्रम

Next Post

यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे प्लिहाची गाठ काढून कर्करोगग्रस्ताला मिळाले जीवदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे प्लिहाची गाठ काढून कर्करोगग्रस्ताला मिळाले जीवदान

यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे प्लिहाची गाठ काढून कर्करोगग्रस्ताला मिळाले जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!