• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीत मी नवखा, सतीश अण्णा तर सिनियर लीडर…सभेसाठी त्यांची परवानगी घेतली…

नाथाभाऊंनी जामनेरात स्वपक्षाच्या नेत्यांनाच काढला चिमटा, सतीशअण्णांनी पुसला घाम !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राष्ट्रवादीत मी नवखा, सतीश अण्णा तर सिनियर लीडर…सभेसाठी त्यांची परवानगी घेतली…

‘मी राष्ट्रवादीतच होतो” म्हणाले, मग भाजप उमेदवाराचा प्रचार केला तरी कसा ?

जळगाव (विशेष वृत्तांत) : जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची सभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांचे उपस्थितीत झाली. सभेत आ. एकनाथराव खडसे यांनी स्वपक्षातच माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांना उद्देशून चिमटे काढण्याचे काम केले. राष्ट्रवादीत मी नवखा, सतीश अण्णा तर सिनियर लीडर…सभेत येण्यासाठी त्यांची परवानगी घेतली…अशा विविध शब्दात त्यांनी शालजोडीत मारण्याचे काम केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/09/VID_20240922163511.mp4

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा जामनेर येथे शनिवारी उत्साहात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी व्यासपीठावर होती. प्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे भाषण चर्चेचे ठरले. यावेळी पक्षातील जेष्ठ नेते व माजी मंत्री सतीश पाटील यांची आ. खडसे यांनी जाहीर व्यासपीठावरच विकेट घेतली. यावेळी आ. खडसे म्हणाले की, सभेत बोलण्याआधी मी सतीश अण्णाची परवानगी घेतली. यावेळी सतीश अण्णांना हसू आवरेना झाले. खडसे म्हणाले की, अण्णाला म्हटले सभेला येऊ कि नको येऊ ? नंतर व्यासपीठावर आल्यावर म्हटले, भाषण करू कि नको करू ? कारण राष्ट्रवादीमध्ये मी नवखा आहे.

ते फार सिनियर लीडर आहेत आणि सिनियर लीडरच्या परवानगीशिवाय बोलणे म्हणजे.. इथे श्रीराम दयाराम पाटील आहे. सतीश अण्णा म्हणाले होते की, श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजॆ. तरच पार्टीत आले पाहिजे. चाळीसगावला जयंतरावांना विचारले, मी येऊ कि नको ? कारण मी पार्टीत आहे कि नाही ? अशा शेलकी शब्दात आ. खडसे यांनी सतीश अण्णा यांचा समाचार घेतला. यावेळी सतीश अण्णांना शेवटी चेहऱ्यावरचा घाम पुसावा लागला. प्रसंगी, मी राष्ट्रवादीतच होतो असेही खडसे म्हणाले. मग, खडसेंनी लोकसभेवेळी भाजप उमेदवाराचा प्रचार करून राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना का अडचणीत आणले ? असा सवाल राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी विचारला आहे.


 

 

Previous Post

उभ्या ट्रकला धडकल्याने पित्यासह १० वर्षीय मुलाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Next Post

कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे

कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon