• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र सुवर्णकार सेना ऋणानुबंध वधुवर परिचय पालक मेळावा समिती कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र सुवर्णकार सेना ऋणानुबंध वधुवर परिचय पालक मेळावा समिती कार्यकारिणी जाहीर

नियोजन समिती प्रमुखपदी बबलू बाविस्कर यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी ) अखिल भारतीय महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव यांच्यातर्फे ९ व्या ऋणानुबंध वधुवर परिचय मेळावा समिती कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष संजय विसपुते यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली . याप्रसंगी २०२५ मध्ये सुवर्णकार समाजाच्या वधुवर पालक परिचय मेळाव्यात संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे ;-

मेळावा स्वागत अध्यक्ष नारायण अहिरराव,मेळावा प्रमुख भगवान दुसाने,मेळावा उपप्रमूख सुभाष सोनार,मेळावा नियोजन समिती प्रमुख बबलू बाविस्कर, सचिव प्रशांत विसपुते, सह-सचिव नितीन गंगापूरकर,प्रसिद्धी प्रमुख रत्नाकर दुसाने, यांची निवड अध्यक्ष संजय विसपुते उपाध्यक्ष विजयजी वानखेडे यांनी जाहीर केली .

याप्रसंगी विजयजी वानखेडे, बापू रणधीर, पंकज रणधीर,रुपाली वाघ , संदीप सोनार,नन्दु बागुल, धनंजय देवरे, रमेश वाघ (सोनार ) ,नितीन सोनार , शरद सोनार, देविदास सोनार , दीपक जगदाळे,राजेंद्र दुसाने, वेदांत अहिरराव, संजय पगार यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या वधुवर परिचय मेळाव्यासाठी संत नरहरी महाराज सोनार बहुद्देशीय संस्था शिरसोली याचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, आदींनी या आगामी होणाऱ्या वधुवर पालक मेळाव्यासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.


 

 

Tags: #jalgaonshirsolisonar samjsuvarnkar sena jalgao
Previous Post

प्रत्याख्यान बंधन नव्हे ती तर सुरक्षा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Next Post

विर्सजन मिरवणुकीत तीन अल्पवयीन मुलांना चिरडले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विर्सजन मिरवणुकीत तीन अल्पवयीन मुलांना चिरडले !

विर्सजन मिरवणुकीत तीन अल्पवयीन मुलांना चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon