• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विजेचा शॉक बसल्याने झाली बेशुद्ध : अल्पवयीन मुलीचे डॉक्टरांनी वाचवले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विजेचा शॉक बसल्याने झाली बेशुद्ध  : अल्पवयीन मुलीचे डॉक्टरांनी वाचवले प्राण

यावल तालुक्यातील दहिगाव येथील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिगाव या गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात विद्युत मोटारीमुळे विजेचा शॉक लागला आणि ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडली. तातडीने तिला उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर उपचार करत तिचे प्राण वाचवले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. सध्या या अल्पवयीन मुलीवर यावल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहिगाव गावातील रहिवासी प्रांजल हर्षराज होले (१४) असे या मुलीचे नाव आहे. ही अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या घरी होती. नळाला पाणी आले आणि ती पाण्याची मोटर लावत होती. याचवेळी अचानक तिला विजेचा शॉक लागला आणि ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाली.

तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका भोळे, अमोल अडकमोल यांनी तातडीने या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू केले आणि तिचे प्राण वाचवले. दरम्यान, तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

पिसाळलेल्या कुत्र्याने ८ जणांचे तोडले लचके, जखमींवर जळगाव येथे रुग्णालयात उपचार

Next Post

शेतशिवारातून बैलजोडी चोरीला, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

शेतशिवारातून बैलजोडी चोरीला, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon