• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

पिसाळलेल्या कुत्र्याने ८ जणांचे तोडले लचके, जखमींवर जळगाव येथे रुग्णालयात उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पिसाळलेल्या कुत्र्याने ८ जणांचे तोडले लचके, जखमींवर जळगाव येथे रुग्णालयात उपचार


सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सोयगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरठाण व बनोटी तांडा या गावात पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेत जखमी केले. शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी आठ वाजता हा प्रकार घडल्यानंतर परिसरात भिती पसरली. जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

वरठाण व बनोटीतांडा येथे सकाळी पिसाळलेल्या कुत्र्यांनी दोन तास धुमाकूळ घातला. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांनी लक्ष्य केले. तय्यब कुरेशी (वय ४७), भास्कर संसारे (वय ५५), कौतिक संसारे (वय ६५), आशाबाई सांडू संसारे (वय ३८), पमाबाई होना खैरनार (वय ४२), प्रियंका भुजंगराव फासे (वय २३), रा. सर्व वरठाण तसेच बनोटीतांडा येथील नीलेश किरण पवार (वय ०९), अनिता भदू जाधव (वय १८) असे ८ जणांचे हातापायाला, बोटांना चावा घेत जखमी केले.

जखमींवर बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिकच्या उपचारार्थ हलविण्यात आले. बनोटीतांडा येथील दोन जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास सुरू आहे. या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.


 

 

Previous Post

जि. प. चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांचा भाजपला राम राम !

Next Post

विजेचा शॉक बसल्याने झाली बेशुद्ध : अल्पवयीन मुलीचे डॉक्टरांनी वाचवले प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विजेचा शॉक बसल्याने झाली बेशुद्ध  : अल्पवयीन मुलीचे डॉक्टरांनी वाचवले प्राण

विजेचा शॉक बसल्याने झाली बेशुद्ध : अल्पवयीन मुलीचे डॉक्टरांनी वाचवले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 16, 2026
गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास
1xbet russia

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon