• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञ वॅक्सिन बनवण्याचे काम सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूमुळ संपूर्ण जगभरात हाहाकार उडाला आहे. कोरोना विषाणू ही संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरली आहे. शारीरिक अंतर राखून कोरोना पूर्णपणे नष्ट करणे शक्य आहे असे दिसत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञ वॅक्सिन बनवण्याचे काम करत आहेत. याची चाचणी पुढील टप्प्यात पोहचली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर दहा हजार पेक्षा अधिक लोकांवर याची चाचणी करण्याची तयारी सुरु झाली आहे.

मागील महिन्यात, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रायोगिक लसीच्या प्रभावाची आणि सुरक्षिततेची तपासणी केली. यासाठी एक हजार पेक्षा अधिक लोकांवर चाचण्या करण्यात आल्या. यानंतर वैज्ञानिकांनी घोषणा केली की आता त्यांच्या लसीची चाचणी संपूर्ण यूकेमधील लहान मुले आणि वृद्धासंहीत 10260 लोकांवर करण्याची योजना आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस विकसित करण्याचे काम करत असलेल्या पथकाचे नेतृत्व करणारे अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड यांनी सांगितले की, ते करीत असलेला अभ्यास प्रगतीपथावर आहे आणि आम्ही वृद्धांमध्येही या लसीची चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहोत. जेणेकरून संपूर्ण लोकसंख्येवर ही लस वापरायची का आणि यापासून लोकांचे बचाव होतो का याची माहिती मिळू शकले.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसमध्ये हानिकारक नसलेल्या चिंपांझी कोल्ड विषाणूचा वापर करण्यात आला आहे. त्यात असे बदल केले गेले आहेत, जेणेकरून शरीर कोरनाशी लढणाऱ्या प्रथिनानं परिपूर्ण होईल. चिनी कंपनी देखील त्याच तंत्रज्ञानावर लस तयार करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक संभाव्य लस वेगेवगळ्या तंत्रज्ञानासह विकसित केली जात आहे. यामुळे कमीत कमी एका लसीसकडून चांगल्या रिझल्टची अपेक्षा आहे.


 

 

Previous Post

माजी आमदार हर्षवधर्न जाधवांचा राजकीय निवृत्तीची घोषणा

Next Post

कर्नाटकमध्ये येणाऱ्या विमान प्रवाशांना ७ दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागेल – प्रवीण सूद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कर्नाटकमध्ये येणाऱ्या विमान प्रवाशांना ७ दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागेल - प्रवीण सूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू
1xbet russia

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon